धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Saturday, August 21, 2021

गूढ रहस्यमय विद्या, आध्यात्माचा आपल्यावर विशेष प्रभाव राहील. त्याचा अभ्यास व संशोधन यांत गोडी राहील. मन शांत व प्रसन्न राहील. भावंडांशी सुसंवाद साधाल. आज नवे काम सुरू करू शकाल. आप्तेष्ट व मित्रांच्या आगमनामुळे आपणास आनंद होईल. नजीकचा प्रवास संभवतो. भाग्योदयाची संधी मिळेल. श्रीगणेश आपल्या पाठीशी आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:32

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:शततारका

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:गंड

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:58 to 12:27

यमगंड:15:24 to 16:53

गुलिक काळ:08:01 to 09:30