धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Friday, May 21, 2021

आजचा दिवस कार्य साफल्याचा आहे. नवे काम सुरू कराल. व्यापारी आपल्या व्यवसायाचे नियोजन व विस्तार करू शकतील. मैत्रिणींकडून लाभ होईल. नोकरीत वरिष्ठ अधिकारी आपल्या बढतीचा विचार करतील. गृहजीवनात आनंद व समाधान मिळेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. सार्वजनिक जीवनात मान - सन्मान वाढतील असे श्रीगणेश सांगतात.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:22

आजची तिथी:कृष्ण पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:58 to 18:20

यमगंड:12:51 to 14:13

गुलिक काळ:15:36 to 16:58