- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- देश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आज नवीन कामाची सुरूवात न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आजारावरील उपचार सुद्धा सुरु करू नका. बोलणे व वागणूक संयमित ठेवा. अधिक संवेदनशीलतेमुळे मन व्यथित होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. पैसा अधिक खर्च होईल. अनैतिक संबंध व निषेधार्ह कामापासून दूर राहा. ईश्वराचे ध्यान, योग, आराधना यामुळे मनास शांतता मिळेल.
राशी व्यक्तिमत्त्व
धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
गुंतवणुकीत नुकसान होऊ शकतं, या राशीच्या लोकांनी पैशांचे व्यवहार विचारपूर्वक करा
-
#Numerology: हे क्रमांक असलेली जोडपी एखाद्या वाहनाच्या दोन चाकांसारखी असतात
-
चांगले दिवस पाहायला मिळणार! बुधाचे राशीपरिवर्तन या 7 राशीच्या लोकांना लाभणार
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:32
आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी
आजचे नक्षत्र:आश्लेषा
आजचे करण: वणिज
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:धृती
आजचा वार:शनिवार
अशुभ दिवस
राहू काळ:09:38 to 11:10
यमगंड:14:16 to 15:49
गुलिक काळ:06:32 to 08:05
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च