- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- IPL 2023
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आज सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेशजी आपणास देत आहेत. संतापामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. नोकरी - व्यवसायात सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. संततीच्या समस्यांमुळे काळजी वाटेल. प्रतिस्पर्धी व विरोधकांशी जपून वागा. महत्वाच्या कामाचा निर्णय लांबणीवर टाका. नवीन कार्यारंभ न करण्याचा सल्ला श्रीगणेशजी आपणास देत आहेत.
राशी व्यक्तिमत्त्व
धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
रामनवमीला या राशींचे नशीब राहणार जोमात; चांगले येतील दिवस, मिळतील आनंदी वार्ता
-
या राशीच्या लोकांना 6 महिने बिकट काळ; गुरु-चांडाळ योग पुरता त्रस्त करून सोडेल
-
ग्रहांचं स्थलांतर बिझनेसच्या अनुषंगानं अनुकूल; या राशींना आर्थिक लाभाचा दिवस
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:34
आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी
आजचे नक्षत्र:पुनर्वसु
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:अतिगंड
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:16 to 15:49
यमगंड:06:34 to 08:07
गुलिक काळ:09:39 to 11:11
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च