धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Sunday, May 16, 2021

आजचा दिवस शुभ फलदायी असल्याचे श्रीगणेशजी सांगत आहेत. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य असून सुद्धा आपण अपूर्ण कामे पूर्ण कराल. आर्थिक नियोजन उत्तम कराल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. नातेवाईकांशी जवळीक वाढेल. वैवाहिक जीवनाचा आनंद मिळेल. सामाजिक कार्यात यश मिळेल. व्यापारीवर्गास व्यवसाय वृद्धि करता येईल.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:19

आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:मृगशीर्ष

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:इन्द्र​

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:53 to 14:16

यमगंड:08:43 to 10:06

गुलिक काळ:14:16 to 15:40