धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Thursday, August 12, 2021

आजचा दिवस बौद्धिक व तार्किक, विचार - विनिमय तसेच लेखन कार्यासाठी शुभ आहे. मनोरंजन, प्रवास, मित्रभेट, सुंदर भोजन, वस्त्र प्रावरणे, भिन्नलिंगी व्यक्तीची जवळीक या गोष्टी आजचा दिवस आनंदित करतील. भागीदारीत फायदा होईल. वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढेल. सार्वजनिक मान - सन्मान होतील.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:18

आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:आर्द्रा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:विषकुंभ

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:29 to 12:53

यमगंड:15:40 to 17:04

गुलिक काळ:08:42 to 10:06