धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Thursday, December 10, 2020

आज प्रवासाचा बेत स्थगित ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कार्यातील अपयश मनात निराशा निर्माण करेल व त्यामुळे संताप वाढेल. पण हा राग नियंत्रणात ठेवल्यास गोष्टी जास्त चिघळणार नाहीत. पोटाच्या तक्रारीने त्रस्त व्हाल. वाद - विवाद किंवा चर्चा यामुळे समस्या निर्माण होईल. मुलांची काळजी वाटेल. प्रेमीजनांना मात्र रोमान्स करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. धनप्राप्तीस दिवस अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी

आजचे नक्षत्र:भरणी

आजचे करण: बव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुभ

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:01 to 18:24

यमगंड:12:52 to 14:15

गुलिक काळ:15:38 to 17:01