धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Friday, October 9, 2020

आज दुर्घटना तसेच शल्यचिकित्सा यापासून सांभाळून राहण्याचा सल्ला श्रीगणेशजी आपणास देत आहेत. मनोरंजनासाठी अधिक खर्च होईल. स्वभावात तापटपणा वाढेल. आपल्या मनाविरुद्ध घटना घडतील. दुपारनंतर शारीरिक व मानसिक प्रसन्नता जाणवेल. मित्र व नातेवाईक यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने दिवस आनंदात जाईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:12

आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:ज्येष्ठा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:इन्द्र​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:50 to 09:28

यमगंड:11:06 to 12:45

गुलिक काळ:14:23 to 16:01