धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Thursday, May 7, 2020

आज आपण गूढविद्या व आध्यात्मिकता यात मग्न राहाल. भावंडांशी चांगले वर्तन राहील. आजचा दिवस नवीन कार्यारंभ करण्यासाठी चांगला आहे. मित्रांशी संवाद होईल. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. लहान प्रवास संभवतो. भाग्यवृद्धी बरोबरच समाजात मान - सन्मान होतील असे श्रीगणेश सांगतात.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:14

आजची तिथी:कृष्ण पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:शततारका

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:29 to 11:06

यमगंड:14:21 to 15:58

गुलिक काळ:06:14 to 07:52