धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Saturday, November 6, 2021

आज आपणास आर्थिक लाभ होण्याचे संकेत श्रीगणेशजी देत आहेत. मंगल कार्यानिमित्त एखाद्या नातेवाईकाकडे जावे लागेल. धार्मिक स्थळी जाण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुख व आनंद मिळेल. दुपारनंतर कुटुंबात काही कारणाने वाद होतील. केलेल्या कामाचे अपेक्षित फळ न मिळाल्याने नैराश्य येईल. अंतिम व ठोस निर्णय घेण्यासारखी मनःस्थिती राहणार नाही.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:07

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:12 to 16:33

यमगंड:11:09 to 12:30

गुलिक काळ:12:30 to 13:51