- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आजचा दिवस मिश्र फलदायी असल्याचे श्रीगणेश सांगतात. पोटाच्या समस्या त्रास देतील. मुलांची प्रकृती व अभ्यास यामुळे चिंतित व्हाल. कार्य सफल न झाल्याने निर्माण होण्यार्या रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस प्रणयासाठी मात्र योग्य आहे. प्रिय व्यक्तीसह रोमांचक क्षण अनुभवाल. साहित्य व लेखन क्षेत्रात रस घ्याल. वादविवाद तसेच बौद्धिक चर्चा यापासून दूर रहाणे हितावह होईल.
राशी व्यक्तिमत्त्व
धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
या राशींना आज नशीब साथ देईल, पैसे मिळवण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी होतील
-
Money Mantra: या राशीच्या लोकांचे आज अचानक खर्च वाढतील, पण नशीब साथ देईल
-
माँ दुर्गेला ही फुले खूप प्रिय आहेत, रोज फुले अर्पण केल्यास इच्छा पूर्ण होईल
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:39
आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्थी
आजचे नक्षत्र:भरणी
आजचे करण: विष्टी
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:विषकुंभ
आजचा वार:शनिवार
अशुभ दिवस
राहू काळ:09:42 to 11:14
यमगंड:14:17 to 15:49
गुलिक काळ:06:39 to 08:11
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च