धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Friday, June 4, 2021

मध्यम फलदायी दिवसाची शक्यता श्रीगणेश वर्तवतात. वायफळ खर्च होतील. मनात मरगळ असेल. कुटुंबीयांशी गैरसमज वाढल्याने मनःस्ताप होईल. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. द्विधा मनःस्थितिमुळे कोणताही निर्णय घेता येणार नसल्याने आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका असे श्रीगणेश सांगतात. दूर राहणार्‍या नातलगांशी संपर्क होऊन काही लाभ होईल. कामाचा व्याप वाढेल.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: बव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:ब्रह्म​

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:38 to 14:19

यमगंड:07:34 to 09:15

गुलिक काळ:14:19 to 16:00