धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Friday, December 3, 2021

प्रेमाचा सुखद अनुभव मिळण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. आजचा दिवस आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक दृष्टीने लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. गृहस्थी जीवनात आनंदाची छटा पसरेल. मित्रांकडून, विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल व एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. उत्पन्नाची साधने वाढतील. व्यापारात वाढ व लाभ होईल. विवाहेच्छूकांचे विवाह ठरण्याची संभावना आहे. मंगलकार्ये ठरतील. उत्तम भोजनाचा आनंद मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:चित्रा

आजचे करण: बव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:धृती

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:37 to 16:59

यमगंड:11:29 to 12:51

गुलिक काळ:12:51 to 14:14