धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Friday, February 3, 2023

आपला आजचा दिवस आनंदात जाईल असे श्रीगणेश सांगतात. मनोरंजनाच्या प्रसंगातून मन आनंदी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासातून आनंद मिळेल. मित्रांसह एखादा प्रवास किंवा एखादी सहल ठरवाल. आजचा दिवस लेखन कार्यासाठी अनुकूल आहे. भागीदारीतून फायदा होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:36

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:मृगशीर्ष

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सौभाग्य

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:49 to 17:21

यमगंड:11:12 to 12:44

गुलिक काळ:12:44 to 14:17