धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Wednesday, June 2, 2021

आजचा दिवस आपणास शुभ फलदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल. शारीरिक व मानसिक दृष्ट्या उत्साहीत व ताजेतवाने राहाल. प्रत्येक काम उत्साहाने कराल. यात्रा होईल. दुपारनंतर द्विधा मनःस्थिती होईल. घरात व कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल. वायफळ खर्च होतील.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:31

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:26 to 16:55

यमगंड:10:59 to 12:28

गुलिक काळ:12:28 to 13:57