धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Thursday, December 1, 2022

आज सकाळच्या वेळी शरीर प्रकृती ठीक नसेल असे श्रीगणेश सांगतात. निषेधार्ह विचार मनःस्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम करतील. सबब वैचारिक स्तरावर संयम राखणे आवश्यक आहे. आर्थिक चणचण जाणवेल. दुपारनंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्य प्रफुल्लित होईल. अचानकपणे धन प्राप्ती होईल. व्यवसायात लाभ होईल. मित्र व स्नेही यांच्यासह वेळ आनंदात जाईल. प्रवास संभवतो.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:17

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:आश्लेषा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:सौभाग्य

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:41 to 10:05

यमगंड:11:29 to 12:53

गुलिक काळ:14:17 to 15:41