धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Monday, November 1, 2021

आज मन उदास राहील असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक उत्साह व मानसिक तरतरी यांचा अभाव जाणवेल. कुटुंबीयांशी ताणतणाव झाल्यामुळे घरातील वातावरण गढूळ होईल. मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. वित्तहानी संभवते. जमीन किंवा वाहनाशी संबंधित कागदपत्रे जपून तयार करा.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:15

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:उत्तराभाद्रपदा

आजचे करण: बव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:धृती

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:52 to 09:29

यमगंड:11:06 to 12:43

गुलिक काळ:14:20 to 15:58