मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Thursday, October 29, 2020

आज आपल्या विचारात ठामपणा नसेल असे श्रीगणेशजी सांगत आहेत. व्यवसायात वरिष्ठांकडून लाभ होतील. पदोन्नती संभवते. व्यापाराशी संबंधित नियोजन कराल. कुटुंबात सुख - समाधान नांदेल. वडिलांकडून लाभ होतील. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक पातळीवर सुद्धा लाभ होतील. मित्रांसह एखाद्या रम्य ठिकाणी फिरावयास जाण्याचे नियोजन कराल.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:13

आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:प्रीती

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:44 to 14:22

यमगंड:07:51 to 09:29

गुलिक काळ:14:22 to 16:00