मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Wednesday, September 29, 2021

मनाचा खंबीरपणा व आत्मविश्वास आपले काम यशस्वी करेल. कुटुंबात सुख - शांती, आनंदाचे वातावरण राहील. राग व बोलण्याची उद्धट पद्धत यावर नियंत्रण ठेवावे. नोकरीत वर्चस्व राहील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा अनुभव येईल असे श्रीगणेश सांगतात.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी

आजचे नक्षत्र:पूर्वाफाल्गुनी

आजचे करण: बव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:हर्षण

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:38 to 19:19

यमगंड:12:36 to 14:17

गुलिक काळ:15:57 to 17:38