मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Tuesday, June 29, 2021

आज उक्ती व कृतीवर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेशजी आपणास देत आहेत. हितशत्रूंपासून सावध राहा. आजचा दिवस गूढ विद्येचे ज्ञान प्राप्त करण्यास चांगला आहे. दुपारनंतर परदेशात वास्तव्यास असणार्‍या मित्र मंडळींकडून चांगल्या बातम्या समजतील. उद्योग - व्यवसायात सहकार्य मिळेल. कोणाच्या वादात सहभागी न होण्याचा सल्ला श्रीगणेशजी आपणास देत आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:04

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:07 to 12:29

यमगंड:15:11 to 16:32

गुलिक काळ:08:25 to 09:46