मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Thursday, October 28, 2021

श्रीगणेश यांच्या आशीर्वादाने आपले प्रत्येक काम सफलतापूर्वक पूर्ण होईल. नोकरी - व्यवसायात पदोन्नती संभवते. व्यापार्‍यांची येणी वसूल होतील. वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. आर्थिक लाभ होतील. कुटुंबात आनंद पसरेल. सरकारकडून लाभ होतील. सार्वजनिक मान - सन्मान वाढतील. गृहस्थीजीवनात सुख - शांती लाभेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:06

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:गंड

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:27 to 09:48

यमगंड:11:09 to 12:30

गुलिक काळ:13:51 to 15:12