मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Friday, February 28, 2020

व्यावसायिक व व्यापार्‍यांना सकाळची वेळ अनुकूल नसल्याचे श्रीगणेश सांगतात. वरिष्ठ अधिकारी व प्रतिस्पर्धी यांच्याशी उगाच चर्चा किंवा वाद करू नका. प्रवास होतील. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल होईल. अपूर्ण कामे तडीस जातील. व्यापारानिमित्त बाहेरगावी जावे लागेल. मुलांच्या प्रगतीमुळे समाधान होईल. प्रकृती सुद्धा चांगली राहील.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:कृष्ण पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:मूळ

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:व्याघात

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:29

यमगंड:14:15 to 15:38

गुलिक काळ:07:20 to 08:43