मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Monday, December 27, 2021

आज आपल्या घरी धार्मिक कार्य होईल असे श्रीगणेशजी सांगत आहेत. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. कार्ये तडीस जातील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. आजचा दिवस नवीन कामे हाती घेण्यास शुभ आहे. दुपारनंतर संतापी वृत्ती वाढीस लागेल. त्यामुळे उक्ती व कृतीवर संयम ठेवा. कुटुंबियांशी मतभेद टाळण्याचा प्रयत्न करण्यास श्रीगणेशजी सांगत आहेत. खाण्या - पिण्याकडे सुद्धा नीट लक्ष द्या. नकारात्मक विचारांचा प्रभाव पडू देऊ नका.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:05

आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वरिय​

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:32 to 17:53

यमगंड:12:29 to 13:50

गुलिक काळ:15:11 to 16:32