- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- देश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आज आपल्यातील लेखक किंवा कलाकारास आपली कला व्यक्त करण्याची संधी मिळेल असे श्रीगणेश सांगतात. आजचा दिवस व्यवसायात भागीदारी करण्यास शुभ आहे. रोजची कार्ये व्यवस्थित पार पडल्याने दिवस आनंदात जाईल. आप्तेष्टांसह पार्टी किंवा सहलीचे बेत आखाल. त्यांच्यासह नाटक, चित्रपट, मनोरंजनाच्या ठिकाणांना भेट दिल्याने त्यांच्याशी जवळीक निर्माण होईल. यश व प्रसिद्धी मिळेल.
राशी व्यक्तिमत्त्व
मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
कष्टाचे चांगले रिझल्ट्स मिळतील, निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या
-
Vastu Tips: समृद्धीसाठी फॉलो करा या वास्तू टिप्स
-
रोहिणी नक्षत्रात सूर्याचे राशी परिवर्तन! या 5 राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकेल
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:54
आजची तिथी:शुक्ल पक्ष दशमी
आजचे नक्षत्र:हस्त
आजचे करण: गरज
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:सिद्धी
आजचा वार:मंगळवार
अशुभ दिवस
राहू काळ:15:58 to 17:39
यमगंड:10:56 to 12:37
गुलिक काळ:12:37 to 14:17
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च