मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Sunday, April 25, 2021

श्रीगणेश आज आपणास खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देत आहेत. संताप व बोलण्यावर संयम ठेवा. कोणाशीही मतभेद अथवा गैरसमज होण्याची संभावना आहे. पैशाच्या देवाण - घेवाणीत सावध राहा. आप्तस्वकीयांशी वाद होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारणच राहील. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:शुक्ल पक्ष षष्ठी

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सिद्धि

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:29 to 12:52

यमगंड:15:37 to 17:00

गुलिक काळ:08:44 to 10:06