मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Friday, July 23, 2021

श्रीगणेश यांच्या मते आज आपण कौटुंबिक व सामाजिक गोष्टीत सहभागी व्हाल. मित्रांची भेट होईल. त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. एखाद्या रमणीय ठिकाणी सहलीस जाऊ शकाल. प्रत्येक क्षेत्रात आपणास फायदा होईल. विवाहेच्छूकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:08

आजची तिथी:शुक्ल पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:श्रावण

आजचे करण: बव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:31 to 13:51

यमगंड:08:28 to 09:49

गुलिक काळ:13:51 to 15:12