मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Thursday, January 23, 2020

मनातून नकारात्मक विचार काढून टाका. रागावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कोणाशीही वादविवाद किंवा भांडण होणार नाही याची काळजी घ्या. खाण्या - पिण्यावर संयम ठेवा. प्रकृती नरमच राहील.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:कृष्ण पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:भरणी

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:15 to 10:56

यमगंड:14:17 to 15:57

गुलिक काळ:05:54 to 07:35