मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Sunday, June 21, 2020

स्वार्थी वृत्तीने काम करण्याचा मोह टाळून अन्य विषयांचा विचार करण्याचा सल्ला श्रीगणेशजी आपणास देत आहेत. घरी व कामाच्या ठिकाणी आपणास वातावरण अनुकूल राहील. जिभेवर संयम ठेवल्यास संभाव्य वाद किंवा मनःस्ताप आपण टाळू शकाल. परिस्थितीत सुधारणा होईल. नवीन कार्य करण्याचा उत्साह वाढल्याने कार्यारंभ सुद्धा करू शकाल. मात्र, द्विधा मनःस्थिती असता कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. कामानिमित्त छोटासा प्रवास करावा लागेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:17

आजची तिथी:कृष्ण पक्ष अष्टमी

आजचे नक्षत्र:कृत्तिका

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:06 to 12:43

यमगंड:15:56 to 17:32

गुलिक काळ:07:53 to 09:30