मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Sunday, June 20, 2021

आज घर, वाहन इत्यादींशी संबंधित कागदपत्रे सांभाळून ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वादविवाद टाळा. आईचे आरोग्य बिघडेल. धन व प्रतिष्ठेची हानी होईल. स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहा. उत्साह व स्फूर्तीचा अभाव जाणवेल. प्रवास करू नका. पाण्यापासून जपा. जादा हळवे होऊ नका.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:19

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:आर्द्रा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वैध्रुति

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:16 to 15:40

यमगंड:07:19 to 08:42

गुलिक काळ:10:06 to 11:29