मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Tuesday, February 18, 2020

आज खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश आपणास देत आहेत. रागावर व बोलण्यावर ताबा न ठेवल्यास मन दुःखी होईल. पैसे देण्या - घेण्याचे व्यवहार सावधतेने करा. मन व शरीराचे आरोग्य मध्यम राहील. कुटुंबियांशी मतभेद होण्याची संभावना आहे. मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. खाण्या - पिण्यावर संयम ठेवा.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:16

आजची तिथी:कृष्ण पक्ष षष्ठी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:गंड

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:43 to 14:20

यमगंड:07:53 to 09:29

गुलिक काळ:14:20 to 15:56