मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Friday, December 17, 2021

आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना दक्ष राहण्यास श्रीगणेश सांगतात. एकाग्रता कमी झाल्याने बेचैन राहाल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. मित्र - स्वकीयांशी मतभेद होतील. अति लालसा नुकसान करेल. जामीन किंवा कोर्ट - कचेरी प्रकरणात न पडणे अधिक हितावह होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:02

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:धनिष्ठा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:व्याघात

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:27 to 13:49

यमगंड:08:24 to 09:45

गुलिक काळ:13:49 to 15:10