- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- टेक्नोलाॅजी
- अॅस्ट्रोलॉजी
- #CryptoKiSamajh
आजचा दिवस आनंद व उत्साहाने परिपूर्ण राहील. घरात एखादे मंगल कार्य ठरेल. नवे काम आरंभ करण्यास दिवस चांगला आहे. नातलग, संबंधित व मित्र यांच्याशी संवाद होतील. त्यांच्यासह बाहेर फिरावयास किंवा जेवणास जाण्याची संधी मिळेल. प्रवासाची संभावना आहे. तन - मनाने प्रसन्न राहाल. श्रीगणेश यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत.
राशी व्यक्तिमत्त्व
मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
बुद्ध पौर्णिमेदिवशी आहे चंद्र ग्रहण, या 3 राशींच्या लोकांचं भाग्य चमकणार
-
सूर्यदेव उच्च राशीत करताहेत प्रवेश; एप्रिलच्या मध्यात या लोकांचं भाग्य उजळणार
-
24 मार्चपासून 15 दिवस या 5 राशींच्या लोकांसाठी वरदान! धन लाभाचे आहेत प्रबळ योग
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:54
आजची तिथी:कृष्ण पक्ष एकादशी
आजचे नक्षत्र:रेवती
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:आयुष्यमान
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:17 to 15:57
यमगंड:05:54 to 07:35
गुलिक काळ:09:15 to 10:56
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च