मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Saturday, October 16, 2021

नावडत्या घटनांमुळे आजचा दिवस उत्साहात जाणार नाही असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात वाद होतील. आईची प्रकृती बिघडून चिंता निर्माण होईल. मन नाराज होईल. आरोग्य बिघडल्याने झोप लागणार नाही. स्त्रीयांशी व्यवहार करताना काळजी घ्या. पैसा व कीर्ती यांची हानी संभवते. नोकरदारांना नोकरीत चिंता राहील. स्थावर मालमत्ता, वाहन यासंबंधीच्या कागदपत्रांची जपणूक काळजीपूर्वक करा.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:36

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:मृगशीर्ष

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सौभाग्य

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:49 to 17:21

यमगंड:11:12 to 12:44

गुलिक काळ:12:44 to 14:17