- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
श्रीगणेश आज आपणास बोलण्यावर नियंत्रण ठेवण्यास सांगत आहेत. रागामुळे कोणाशी भांडण किंवा मतभेद होण्याची संभावना आहे. शारीरिक कष्ट वाढतील. विशेषतः डोळ्याकडे लक्ष द्या. कुटुंबीय व प्रियजन यांच्याकडून घरात विरोधी वातावरण राहील. चुकीचे खर्च होतील. नकारात्मक विचारांचा प्रभाव आपल्या मनावर वाढणार नाही याची काळजी घ्या. खाण्या - पिण्यावर संयम ठेवा. सामान्यतः आजचा दिवस समजून उमजून चालण्याचा आहे.
राशी व्यक्तिमत्त्व
मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
अस्ताला जाणारा शनी या राशीच्या लोकांना अडचणीत आणेल; महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला
-
मकर राशीत येतोय बुध! या 8 राशीच्या लोकांना पैसा, नोकरी-करिअरमध्ये गुड न्यूज
-
पैसा, सुख-शांती सगळं ओक्के! शुक्राचे राशीपरिवर्तन या 5 राशींना खुश करणार
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:07:20
आजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी
आजचे नक्षत्र:भरणी
आजचे करण: बव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:शुभ
आजचा वार:रविवार
अशुभ दिवस
राहू काळ:17:01 to 18:24
यमगंड:12:52 to 14:15
गुलिक काळ:15:38 to 17:01
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च