मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Monday, March 16, 2020

नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. मानसिक अस्वास्थ्य सतावेल. प्रकृतीची तक्रार राहील. नोकरीत वरिष्ठांसह काम करताना सावध राहा. मुलांच्या समस्या सतावतील. प्रतिस्पर्धी वरचढ होतील. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय न घेण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29