मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Sunday, July 12, 2020

आज आपण मनोरंजन व आनंदात दंग राहाल असे श्रीगणेश सांगतात. कलाकार, लेखक इत्यांदीना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. आजचा दिवस व्यावसायिक भागीदारीसाठी चांगला आहे. स्वकीय व मित्रांसह सहलीचा आनंद लुटाल. वैवाहिक जीवनात जवळीक व गोडवा वाढेल. समाजात प्रसिद्धी मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:29

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:59 to 09:30

यमगंड:11:00 to 12:30

गुलिक काळ:14:01 to 15:31