मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Tuesday, May 12, 2020

बोलण्यावर नियंत्रण ठेवले नाहीत तर भांडण होण्याचा इशारा श्रीगणेश देत आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पैसे देण्या - घेण्याच्या व्यवहारात सावध राहा. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य ढासळेल. कुटुंबीयांशी मतभेद संभवतात. खाण्या - पिण्यावर सुद्धा संयम ठेवा.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:39

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:भरणी

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:विषकुंभ

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:42 to 11:14

यमगंड:14:17 to 15:49

गुलिक काळ:06:39 to 08:11