मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Thursday, March 12, 2020

श्रीगणेश कृपेने आजचा आपला दिवस सुख - शांतीत जाईल. आजचा दिवस व्यापारी भागीदारीसाठी उत्तम आहे. दांपत्य जीवनात जवळीक वाढेल. मित्र व स्वकीयांची भेट होईल. प्रेमीजनांचा रोमान्स वाढेल. सार्वजनिक जीवनात प्रसिद्धी मिळेल. उत्तम वैवाहिक सुख लाभेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:15

आजची तिथी:कृष्ण पक्ष तृतीया

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:सुकर्मा

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:18 to 15:42

यमगंड:07:15 to 08:40

गुलिक काळ:10:04 to 11:29