मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Wednesday, December 8, 2021

आजचा दिवस शुभ फलदायी असल्याचे श्रीगणेश सांगतात. मनोबल व आत्मविश्वास चांगला राहील. शारीरिक स्वस्थता जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातून अतिउत्साह व उग्रता काढून टाका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसाय - उद्योगात चांगले सहकार्य मिळेल. स्त्रीयांना माहेरकडील बातम्या समजतील.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:16

आजची तिथी:कृष्ण पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:माघ

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:42 to 17:06

यमगंड:11:29 to 12:53

गुलिक काळ:12:53 to 14:18