मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Sunday, October 3, 2021

आजचा दिवस आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. उत्साह व स्वास्थ्य टिकून राहील. नवीन कार्यारंभासाठी दिवस चांगला आहे. मित्र व कुटुंबीयांसह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. धनलाभ झाला तरी खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या. धार्मिक कार्य व यात्रा संभवते. कार्यात यशस्वी व्हाल.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:15

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:उत्तराभाद्रपदा

आजचे करण: बव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:धृती

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:52 to 09:29

यमगंड:11:06 to 12:43

गुलिक काळ:14:20 to 15:58