मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Friday, September 3, 2021

श्रीगणेश यांच्या मते आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली कलात्मक व सृजनात्मक क्षमता वाढेल. विचारात स्थिरता आल्याने सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जोडीदारासह दिवस आनंदात जाईल. मित्रांसह छोटीशी सहल आयोजित कराल. भावंडांकडून लाभ होईल. कार्यात यश मिळेल. मान - सन्मान होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:07

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:कृत्तिका

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सिद्धि

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:30 to 13:51

यमगंड:08:28 to 09:49

गुलिक काळ:13:51 to 15:12