मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Sunday, May 3, 2020

आजचा दिवस आपल्यासाठी व्यवसाय - उद्योग व इतर क्षेत्रात भाग्यशाली असेल असे श्रीगणेशजी सांगत आहेत. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. प्रवास होतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. दुपारनंतर मात्र प्रत्येक काम खबरदारीने करावे. व्यवसाय - उद्योगावर सरकारी प्रभाव वाढेल. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी होईल. आध्यात्मिकतेकडे कल होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:32

आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:धनिष्ठा

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शूल

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:56 to 15:25

यमगंड:06:32 to 08:01

गुलिक काळ:09:30 to 10:58