मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Tuesday, March 2, 2021

कमी वेळात जास्तीत जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा व पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या असे श्रीगणेश सांगतात. चित्ताची एकाग्रता कमी होईल. शरीर स्वास्थ्य बिघडेल. मुलांच्या समस्या चिंतीत करेल. आपल्या लोकांपासून दूर जाण्याचे प्रसंग येतील. धार्मिक कार्यावर खर्च होईल. महत्वाची कागदपत्रे किंवा कोर्ट - कचेरीतील प्रकरणे यापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. पैशाच्या देवाण - घेवाणीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:44

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:शततारका

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:साध्य​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:15 to 09:45

यमगंड:11:16 to 12:47

गुलिक काळ:14:18 to 15:48