- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आज विजातीय आकर्षणापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कोणाशीही बौद्धिक चर्चा अथवा वादविवाद करू नका. नवीन कार्य हाती घेऊ नका. दुपारनंतर परिस्थिती एकदम बदलेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभल्याने समाधान होईल. व्यावसायिकांना कार्यालयात अनुकूल वातावरण राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
राशी व्यक्तिमत्त्व
मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
या राशीच्या लोकांसाठी व्हॅलेंटाईन डे सरप्राईजनं भरलेला; सहज विचाराल अन् ती...
-
महाशिवरात्रीला जुळलाय हा दुर्मिळ योग; या 3 राशींना मिळणार महादेवाची विशेष कृपा
-
महत्त्वाची कामं या आठवड्यात तरी मार्गी लागतील का? असं आहे साप्ताहिक राशीभविष्य
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:07:17
आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा
आजचे नक्षत्र:आश्लेषा
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:सौभाग्य
आजचा वार:सोमवार
अशुभ दिवस
राहू काळ:08:41 to 10:05
यमगंड:11:29 to 12:53
गुलिक काळ:14:17 to 15:41
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च