तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Friday, January 31, 2020

आज कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांचा चांगला उपयोग आपण कराल असे श्रीगणेश सांगतात. मुलांची प्रगती होईल. प्रियव्यक्तीची भेट रोमांचक ठरेल. तन व मन तरतरी व स्फूर्तीचा अनुभव घेईल. विचारांचा अतिरेक मन विचलित करेल. आज एखाद्याशी बौद्धिक चर्चा किंवा वादविवादाची संधी येईल पण त्यात फार खोलात उतरू नका असे श्रीगणेश सांगतात.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:02

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:धनिष्ठा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:व्याघात

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:27 to 13:49

यमगंड:08:24 to 09:45

गुलिक काळ:13:49 to 15:10