- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- टेक्नोलाॅजी
- अॅस्ट्रोलॉजी
- #CryptoKiSamajh
आज सामाजिक व इतर क्षेत्रांत आपली प्रशंसा होईल असे श्रीगणेशजी सांगत आहेत. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आपण आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनात सुख व समाधान लाभेल. दुपार व संध्याकाळनंतर आपण आपल्या वागण्या - बोलण्यावर संयम ठेवावा. शक्यतो प्रवास टाळावा. आध्यात्मिक क्षेत्रात यश प्राप्ती संभवते.
राशी व्यक्तिमत्त्व
तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
या 5 राशींचे लोक असतात चाणाक्ष, बुद्धीमान; त्यांना मूर्ख बनवणं सोपं काम नसतं
-
भाग्य चमकण्यासाठी उरलेत काही तास; 6 महिने या राशीच्या लोकांवर शनीची विशेष कृपा
-
जुलैमध्ये या राशीच्या लोकांचा इनकम होणार डबल; शुक्र परिवर्तनाचा मिळेल फायदा
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:17
आजची तिथी:कृष्ण पक्ष अष्टमी
आजचे नक्षत्र:कृत्तिका
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:ध्रुव
आजचा वार:शुक्रवार
अशुभ दिवस
राहू काळ:11:06 to 12:43
यमगंड:15:56 to 17:32
गुलिक काळ:07:53 to 09:30
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च