तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Wednesday, December 29, 2021

दूरचा प्रवास किंवा धार्मिक स्थळाला भेट द्याल. परदेशी प्रवासास अनुकूलता राहील. तरी सुद्धा मुलांची व आरोग्याची चिंता लागून राहील. नोकरी करणार्‍यांना वरिष्ठ किंवा सहकार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. विरोधी किंवा प्रतिस्पर्धी यांच्याशी सखोल चर्चा न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. पैसा खर्च होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:18

आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:आर्द्रा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:विषकुंभ

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:29 to 12:53

यमगंड:15:40 to 17:04

गुलिक काळ:08:42 to 10:06