तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Saturday, November 28, 2020

आज प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. मानसिक स्वास्थ्याचा अभाव जाणवेल. अविचारी व मनमानी व्यवहार अडचणीत टाकेल. बोलण्यावर नियंत्रण न ठेवल्यास एखाद्याशी भांडण होण्याची संभावना आहे. मौजमस्ती व मनोरंजन यावर खर्च होईल. अशा वेळी आध्यात्मिकता उपयोगी पडेल असे श्रीगणेश सांगतात.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:22

आजची तिथी:कृष्ण पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:58 to 18:20

यमगंड:12:51 to 14:13

गुलिक काळ:15:36 to 16:58