- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- देश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
श्रीगणेश यांच्या आशीर्वादाने आजचा आपला दिवस शुभफलदायी व लाभदायी होईल. मित्रांची भेट होऊन त्यांच्यासह फिरावयास जाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. पत्नी व मुलगा यांच्याकडून सुखा - समाधानाचा अनुभव येईल. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. व्यापारात विकासाच्या संधी मिळतील. विवाहेच्छूकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे. दांपत्य जीवनात उत्तम वैवाहिक सुख मिळेल.
राशी व्यक्तिमत्त्व
तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
रोहिणी नक्षत्रात सूर्याचे राशी परिवर्तन! या 5 राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकेल
-
Money Mantra: प्रॉपर्टीतली गुंतवणूक फायदेशीर ठरेल, रखडलेल्या कामाची चिंता सोडा
-
Vastu Tips of Kitchen: काळ्या तांदळाचे उपाय, जीवनातील समस्या दूर होतील
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:54
आजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी
आजचे नक्षत्र:पूर्वाफाल्गुनी
आजचे करण: बव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:हर्षण
आजचा वार:रविवार
अशुभ दिवस
राहू काळ:17:38 to 19:19
यमगंड:12:36 to 14:17
गुलिक काळ:15:57 to 17:38
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च