तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Thursday, May 26, 2022

आजचा दिवस आपणास प्रतिकूल असल्याने सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आज प्रकृती बिघडेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. आपली उक्ती व कृती या मुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. प्राप्ती पेक्षा खर्च जास्त होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:59

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वरिय​

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:44 to 14:25

यमगंड:07:40 to 09:21

गुलिक काळ:14:25 to 16:06